RRB Group D bharti भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. RRB Group D Recruitment 2026 अंतर्गत ग्रुप D पदांसाठी 22000+ जागांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे हजारो उमेदवारांना रेल्वेत कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि अर्ज प्रक्रिया ही सर्व माहिती नीट वाचूनच अर्ज करावा.
ही भरती Group D मधील विविध पदांसाठी होणार असून यात Assistant, Pointsman, Trackman आणि Track Maintainer या पदांचा समावेश आहे.
पदाचे नाव आणि रिक्त जागा
पद क्र. 1
पदाचे नाव: Group D (Assistant, Pointsman, Trackman, Track Maintainer)
पद संख्या: 22000+
एकूण जागा: 22000+
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षे असावे.
आरक्षणानुसार सूट
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा शुल्क
General / OBC / EWS: 500 रुपये
SC / ST / ExSM / Transgender / EBC / महिला: 250 रुपये ही भरती संपूर्ण भारतभर होणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 जानेवारी 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
RRB Group D भरती ही 10वी/ITI पास उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्येच अर्ज करावा आणि आतापासून तयारीला सुरुवात करणे फायदेशीर ठरेल.
या भरतीसंबंधी पुढील अपडेट्स, GR PDF, अर्ज लिंक आणि इतर माहिती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासा, अधिकृत सूचना वाचा आणि अर्ज करताना सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे भरावीत.
हे वाचा – विद्यार्थ्यांना दरवर्षी 2,500 ते 1,00,000 रुपये मिळणार