अंगणवाडी भरती 2026
अहिल्यानगर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. बाल विकास प्रकल्प अहिल्यानगर (Integrated Child Development Services Scheme Project – ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Helper / Madatnis) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या … Read more